जीवन भरले डोळे करती तव बाध्य मला जगण्यासाठी
सागर सगळे झुरतात इथे रूपात तुझ्या भीजण्यासाठी
प्रतीचित्र तुझे काढावे कसे लिहावी कशी कोणी कविता
रंगा छंदात कशी यावी आणावी कशी ही सुंदरता
धडधड तू गं हृदयासाठी जणू प्राणच तू जगण्यासाठी
श्वासात तुझ्या मधुवन फुलते कमळाची मिठीतुन कोमलता
किरणांसम तेज मुखावरती हरीणीसम भरली चंचलता
तव पदराचा धागा पुरतो हृदयाची जखम शिवण्यासाठी
चित्रपटः सफर (१९७०)
गायकः किशोर कुमार
गीतकारः ईंदीवर
संगीतकारः कल्याणजी आनंदजी
मराठी स्वैर अनुवादः तुष्की

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा